Surprise Me!

महाराष्ट्रात फक्त 1 टक्के लोकांना सरकारी आरोग्यसेवा | Corona Virus In Maharashtra | Atul Kulkarni

2021-09-13 12 Dailymotion

एकूण बजेटच्या 9.2 टक्के खर्च स्वीडन आरोग्य सेवेवर खर्च करतो, तर एशियन कंट्री मध्ये मालदीव 9.4 टक्के रक्कम आरोग्य सेवेवर खर्च करतो. भारताने मात्र फक्त 1.28 टक्के खर्च आरोग्य सेवांवर केला आहे. महाराष्ट्रात एकूण बजेटच्या 0.8 टक्के खर्च आरोग्य सेवेवर होतो. राज्यात सरकारी आरोग्य सेवेचा फक्त एक टक्के लोकांना लाभ होत आहे... हे धक्कादायक वास्तव मांडणारी मालिका. भाग एक.

#LokmatNews #atulkulkarni #maharashtranews #coronavirus
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Buy Now on CodeCanyon